विद्यार्थ्यांचे अर्थमंत्र्यांना खुले पत्र
मंदीमुळे अनेक तरुणांना नोकऱ्याही मिळत नाहीत,अनेक तरुणांना जॉब गमवावा लागलाय. . पुण्यातील अशाच एका विद्यार्थ्यांनं अर्थमंत्र्यांना खुले पत्र लिहित बजेटकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ते पाहूयात.
मुंबई : नमस्कार अर्थमंत्रीजी माझं नाव कार्तिक आहे, मी पुण्यात राहतो. बंगळुरूच्या एका स्टार्टअपमध्ये गेल्या महिन्यात नोकरी लागली होती. अजून पूर्णपणे नोकरीत स्थिरावलोसुद्धा नव्हतो की एचआरच्या नोकर कपातीच्या निर्णयात माझं नाव आलंय. नियमानुसार कंपनी एका महिन्याचा पगार देणार आहे. सध्याकाळपर्यंत लॅपटॉप जमा करा असा ई-मेलमध्ये मेसेज आहे. लॅपटॉप जमा करण्याच्या आधी आपल्याला पत्र लिहित आहे
मॅडम, ही नोकरी केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही खूप गरजेची आहे. बाबा, खासगी कंपनीत नोकरी करतात, घरी लहान बहिण भाऊ आहेत. कसं तरी एज्युकेशन लोन घेऊन मी बीटेक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय..
पुढील पत्रात काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :