पोस्टाच्या बचत योजनेत व्हा मालामाल; बचतीसह कर सवलत मिळणार
Post Office Scheme : टपाल खात्याच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळतो. बँकेच्या ठेव योजनेपेक्षा त्यात अधिक कमाई होते. व्याज चांगले मिळते. तर कमाईवर कर बचत होते.
Most Read Stories