PF खातेधारकांना ‘7 लाखांचा हा विमा मोफत’ मिळतो
pf खाते असेल तर हा विमा मोफत मिळतो. कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. पण यासाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घ्या
सर्व सब्सक्रायबरना इंप्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इंश्योरन्स स्कीम(EDLI)१९७६ अंतर्गत विमा संरक्षण मिळते. या अंतर्गत EPFO सदस्यांना 7 लाख रुपयांचा विमा कव्हर मिळतो. विशेष म्हणजे या विम्यासाठी एका रुपयाचाही हप्ता भरावा लागत नाही म्हणजे हा विमा एकदम मोफत आहे.जाणून घ्या या विम्याबद्दल.