भारताच्या 100 रुपयांची किंमत पाकिस्तानात किती? जाणून घ्या

पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच तेथील चलनाची स्थितीही वाईट आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत पाकिस्तानी चलनाचे मूल्य अर्ध्यापेक्षा कमी आहे. असे म्हणता येईल की, भारताचा रुपया पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे, कारण भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या 3.33 रुपयांच्या बरोबरीचा आहे. जाणून घ्या.

भारताच्या 100 रुपयांची किंमत पाकिस्तानात किती? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 4:19 PM

पाकिस्तानच्या चलनातही मोठी घसरण होत आहे. भारताचा 1 रुपया पाकिस्तानमध्ये 3.33 रुपयांच्या बरोबरीचा आहे. यानुसार पाकिस्तानात भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या 332 रुपयांच्या बरोबरीचे आहे. यावरून पाकिस्तान भारतापेक्षा किती पिछाडीवर आहे, हे लक्षात येते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नगण्य झाली आहे.

पाकिस्तानात 1000 रुपये, 5000 रुपयांच्या नोटा

पाकिस्तानात भारता सारख्याच 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये सारख्या नोटा चलनात वापरल्या जातात, तसेच तेथे 1000 रुपये आणि 5000 रुपयांच्या देखील नोटा आहेत.

भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या 332 रुपयांच्या बरोबरीचे

पाकिस्तान प्रत्येक गोष्टीत भारताची तुलना करतो आणि स्वत:ला एक बलाढ्य देश म्हणवून घेतो. पण भारतातील 100 रुपयांची किंमत पाकिस्तानात किती रुपये आहे, हे तुम्ही वर पाहिलंच. भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या 332 रुपयांच्या बरोबरीचे आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानमध्ये 1 डॉलर कितीचा?

भारतात 1 अमेरिकन डॉलरची किंमत 82.185 रुपये आहे, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 283.750 रुपयांपर्यंत घसरला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाकिस्तान 42 व्या स्थानावर आहे, तर भारत संपूर्ण जगात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. यावरून पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारताशी स्पर्धा करू शकत नाही, असा अंदाज बांधता येतो.

भारताचा रुपया पाकिस्तानपेक्षा मजबूत

पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच तेथील चलनाची स्थितीही वाईट आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत पाकिस्तानी चलनाचे मूल्य अर्ध्यापेक्षा कमी आहे. असे म्हणता येईल की, भारताचा रुपया पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे, कारण भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या 3.33 रुपयांच्या बरोबरीचा आहे.

पाकिस्तानी चलनावर नेमके काय?

भारतीय चलनावर महात्मा गांधींप्रमाणेच पाकिस्तानी चलनावर मोहम्मद अली जिना यांचा फोटो आहे. तसेच, इतर माहिती सोबत स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे त्यावर उर्दूमध्ये लिहिलेले आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या चलनातही अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यात वॉटरमार्क, सुरक्षा धागा, अँटी स्कॅन आणि अँटी कॉपी इत्यादी आहे.

पाकिस्तान भारतापेक्षा पिछाडीवर

पाकिस्तानात भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या 332 रुपयांच्या बरोबरीचे आहे. यावरून पाकिस्तान भारतापेक्षा किती पिछाडीवर आहे, हे लक्षात येते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नगण्य झाली आहे. यावरून पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारताशी स्पर्धा करू शकत नाही, असा अंदाज बांधता येतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.