BHEL Apprentice 2021 Notification: भेलमध्ये 330 जागांवर इंटर्नशीपची सुवर्णसंधी, दहावी उत्तीर्ण करु शकतात अर्ज

केंद्र सरकारची संस्था भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये (BHEL) भोपाळ येथे इंटर्नशीपसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. BHEL Apprentice 2021 Notification out know how to apply

BHEL Apprentice 2021 Notification: भेलमध्ये 330 जागांवर इंटर्नशीपची सुवर्णसंधी, दहावी उत्तीर्ण करु शकतात अर्ज
भेल
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 9:15 AM

BHEL Apprentice 2021 Notification नवी दिल्ली : केंद्र सरकारची संस्था भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये (BHEL) भोपाळ येथे इंटर्नशीपसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भेलनं जारी केलेल्या अटी पूर्ण करणारे उमेदवार इंटर्नशीपासाठी अर्ज करु शकतात. इंटर्नशीपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. भेलमध्ये 330 उमेदवारांना इटर्नशीपसाठी संधी दिली जाणार आहे. उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. (BHEL Apprentice 2021 Notification out know how to apply)

इंटर्नशीपच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांना भेलची अधिकृत वेबसाईट bplcareers.bhel.com ला भेट द्यावी लागेल. तिथे उपलब्ध असणारं पूर्ण जाहिरात उमेदवारांनी वाचणं आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. तर, अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 22 फेब्रुवारी आहे. मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि आयटीआय झालेले उमेदवार इंटर्नशीपसाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांसाठी वयाची अट 14 ते 27 वर्ष ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. पात्र उमेदवार 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर उमेदवारांना तो अर्ज सेव्ह करुन ठेवावा लागेल. उमेदवारांनी फसवणूक टाळण्यासाठी भेलच्या अधिकृत वेबसाईटला देणे गरजेचे आहे.

Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी

वेस्ट सेंट्रल रेल्वे ट्रेड अप्रेंटिस पदासाठी रेल्वे भरती करणार आहे. ही भरती एकूण 561 पदांसाठी होत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. तुमच्या अर्जात काही चूक झाली असल्यास तुम्ही तो अर्ज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सुधारणाकरुन पुन्हा अर्ज करु शकणार आहात.

कुठल्या पदासाठी भरती आणि किती जागा?

वेस्ट सेंट्रल रेल्वेमझ्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे. एकूण 561 पदांसाठी ही भरती होत आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी पास असला पाहिजे. त्यासोबतच त्याने संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेटही मिळवलेलं असणं गरजेचं आहे. अर्ज करु इच्छिणारा उमेदवार कमीत कमी 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वयाचा असायला हवा. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार त्यांच्या वयाची अट लागू असणार आहे.

संबंधित बातम्या : 

Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी

Sarkari Naukri : परीक्षा न देता मिळवा नोकरी, UPSC मध्ये अनेक जागांवर भरती

(BHEL Apprentice 2021 Notification out know how to apply)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.