अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahemadnagar)आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) रिक्त जागा आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असणाऱ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता दोन्ही बातमीत दिलेलं आहे. अर्ज पाठवायची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे. सविस्तर माहितीसाठी अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
प्राथमिक शिक्षक
सहाय्यक ग्रंथपाल
बायो लॅब अटेंडंट
इलेक्ट्रिशियन
सुतार
प्लंबर
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 1) CBSE नियमांनुसार 2) पदवी आणि बी.एड
2) प्राथमिक शिक्षक – प्राथमिक शिक्षणात डिप्लोमा (डी.एड )
3) सहाय्यक ग्रंथपाल – बी.लायब्रेरी सायन्स/ पदवीधरसह ग्रंथालय विज्ञानमध्ये डिप्लोमा
4) बायो लॅब अटेंडंट – 12वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान
अर्ज शुल्क – 100/- रुपये
वेतन – नियमानुसार
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्जाचा पत्ता – Principal,Army Public School Ahemadnagar, C/o. AC Center and School, Ahemadnagar – 414002
जाहिरात – Click Here
इमेल आयडी – apsahmednagar01@gmail.com
अधिकृत वेबसाईट – www.apsahmednagar.com
टीप : अधिकृत माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
इतर बातम्या :