IBPS CRP RRB IX Officer Result 2021 : ऑफिसर स्केल 2,3 साठी प्रोव्हिजनल यादी जारी, सविस्तर पाहा

सर्व उमेदवार जे CRP RRB ऑफिसर भरती परीक्षेस हजर राहिले, ते IBPS ची अधिकृत वेबसाईट ibps.inच्या माध्यमातून आपला प्रोव्हिजनल रिझल्ट डाऊनलोड करु शकतात.

IBPS CRP RRB IX Officer Result 2021 : ऑफिसर स्केल 2,3 साठी प्रोव्हिजनल यादी जारी, सविस्तर पाहा
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:54 PM

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन (IBPS) ने CRP RRB IX ऑफिसर स्केल 2 आणि 3 नुसार प्रोव्हिजनल पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. ते सर्व उमेदवार जे CRP RRB ऑफिसर भरती परीक्षेस हजर राहिले, ते IBPS ची अधिकृत वेबसाईट ibps.inच्या माध्यमातून आपला प्रोव्हिजनल रिझल्ट डाऊनलोड करु शकतात. जे उमेदवार मुख्य परीक्षेत उत्तीर्ण धाले आहेत. त्यांच्या रोल नंबसह अलॉटमेंट लिस्टही जारी करण्यात आली आहे.(IBPS issues list of candidates selected on provisional basis as per CRP RRB IX Officer Scale 2 and 3)

IBPS RRB MTS Main Result 2021 : अशी डाऊनलोड कराल

स्टेप 1 – अधिकृत वेबसाईट ibps.in वर जाल स्टेप 2 – होमपेजवर दिसणाऱ्या रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा स्टेप 3 – तुम्ही आपोआप नव्या पेजवर जाल. तिथे प्रोव्हिजनल लिस्टवर जाल स्टेप 4 – एक PDF फाईल तुमच्या स्क्रिनवर उघडेल, त्यात निवड झालेल्या उमेदवारांची नावं आहेत. स्टेप 5 – जारी करण्यात आलेल्या रिझल्टमध्ये तुमचं नाव तपासा आणि रिझल्ट सेव्ह करुन ठेवा

निकालाची यादी 30 मार्चपर्यंत उपलब्ध

IBPS ने मुख्य परीक्षेचा निकाल 1 मार्च 2021 रोजी जारी केला आहे. रिझल्टची लिंक 30 मार्च 2021 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. उमेदवारांनी आपलं नाव आणि रोल नंबर चेक करण्यासाठी ती यादी डाऊनलोड करावी आणि आपलं नाव त्यात आहे का हे तपासावं. तर भरतीबाबत कुठलीही माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी IBPSच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

टुरिस्ट गाईड बनण्याची संधी

पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरू उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात 1 हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतलाय. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उमेदवारांना प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार

या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

इतर बातम्या :

Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज

NABARD Recruitment 2021: सायबर सुरक्षा, कचरा व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदांवर भरती; दीड लाखांपर्यंत पगार

IBPS issues list of candidates selected on provisional basis as per CRP RRB IX Officer Scale 2 and 3

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.