FSI Recruitment 2021: टेक्निकल असोसिएट पदासाठी नोकरीची संधी, जाणून घ्या कसा करावा अर्ज?

एफएसआयमध्ये कराराच्या आधारावर टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. (Job Opportunity for Technical Associate, know How to Apply)

FSI Recruitment 2021: टेक्निकल असोसिएट पदासाठी नोकरीची संधी, जाणून घ्या कसा करावा अर्ज?
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 4:24 PM

नवी दिल्ली : फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (एफएसआय) एकाच वेळी बर्‍याच पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या रिक्त जागेत (एफएसआय भरती 2021) एफएसआयमध्ये कराराच्या आधारावर टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. (Job Opportunity for Technical Associate, know How to Apply)

तांत्रिक सहकारी पदासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोकरीची अधिसूचना fsi.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेनुसार या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 34 वेगवेगळ्या शहरांमध्ये नियुक्त केले जाईल.

कसा कराल अर्ज?

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मार्चपर्यंत सुरू आहे. यानंतर, अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करण्याची लिंक काढून टाकली जाईल. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेपचे अनुसरण करा.

– प्रथम अधिकृत वेबसाईट fsi.nic.in वर जा. – होम पेजवर एफएसआय न्यूज वर जा. – आता 4 मार्च 2011 च्या पुढे दिलेल्या‘Notice for recruitment of forty four (44) Technical Associates’ लिंकवर क्लिक करा. – या रिक्त स्थानाचे संपूर्ण तपशील आता पीडीएफ स्वरूपात दिसतील. – तपशील वाचल्यानंतर ‘Apply Online for the post of Technical Associates’ या लिंकवर क्लिक करा. – आता अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. – अर्ज भरा आणि प्रिंट काढा.

रिक्त जागांचा तपशील

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (एफएसआय) जारी केलेल्या या रिक्त जागांनुसार एकूण 44 पदांवर भरती होईल. यात उमेदवारांची निवड कराराच्या आधारे होईल. हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, मणिपूर, मेघालय यासह 34 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड वॉक इन टेस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. वॉक इन टेस्टमध्ये लेखी कसोटी आणि हँड्स-ऑन चाचणीचा समावेश असेल. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण तपशील सूचना तपासू शकता. (Job Opportunity for Technical Associate, know How to Apply)

इतर बातम्या

वीज बिल भरण्यासाठी पानटपरी चालकाने आणली 12 हजारांची चिल्लर; अधिकाऱ्याने तीनेवळा परत पाठवलं

ESIC ची मोठी घोषणा! कर्मचार्‍यांच्या चांगल्या सुविधेसाठी नवं रुग्णालय उघडणार

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.