काम पत्र लिहिणे, पगार २३ लाख; तुम्हालाही मिळू शकते ही नोकरी

काही ठिकाणी पत्रव्यवहार करणे गरजेचे असते. याशिवाय राजाला पत्र लिहून त्यांची विचारपूस केली जाते. किंग चार्ल्स यांना हजारो पत्र आलीत. त्यांना उत्तर द्यायची आहेत.

काम पत्र लिहिणे, पगार २३ लाख; तुम्हालाही मिळू शकते ही नोकरी
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 2:40 PM

नवी दिल्ली : तुम्हाला वाटते का की, पत्र लिहिण्यासाठी लाखो रुपये पगार मिळेल. ऐकण्यासाठी जरा वेगळं वाटते. पण, ही गोष्ट खरी आहे. ही नोकरी स्वप्नासारखी आहे. सध्या ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स यांना पत्र लिहिणाऱ्याची गरज आहे. इंग्रजीत सांगायचं झाल्यास त्यांना घोस्ट रायटरची गरज आहे. असा व्यक्ती की जो त्यांना पत्र लिहून देईल. तुम्हाला चिठ्ठी लिहिण्यासाठी लाखो रुपये पगार मिळेल. घोस्ट रायटरचा अर्थ भूताच्या गोष्टी लिहिणारा लेखक नव्हे. याचा अर्थ काही वेगळा होता. याचा अर्थ समजून घेऊया.

घोस्ट रायटरचा अर्थ जो व्यक्ती कुण्या एखाद्या व्यक्तीसाठी लिहितो. यात कुण्या दुसऱ्यासाठीही पत्र किंवा पुस्तक लिहिता येते. लिहिणाऱ्याला याचं क्रेडिट दिलं जात नाही. लिहिणारा व्यक्ती हा घोस्ट रायटर असतो. याचा अर्थ लिहिणाऱ्याची ओळख समोर येणार नाही.

का हवा घोस्ट रायटर?

किंग चार्ल्सला घोस्ट रायटरची गरज का पडली? याचा अर्थ सरळ आहे किंग चार्ल्स आता ब्रिटनचा राजा झाले आहेत. या पदासोबत बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. कित्तेक देशांच्या राजनैतिक, राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांशी संवाद साधावा लागतो. कित्तेकदा टेलिफोनवरून बोलावं लागते.

काही ठिकाणी पत्रव्यवहार करणे गरजेचे असते. याशिवाय राजाला पत्र लिहून त्यांची विचारपूस केली जाते. किंग चार्ल्स यांना हजारो पत्र आलीत. त्यांना उत्तर द्यायची आहेत.

बंकिंगहॅम पॅलेसमध्ये काम

पगार किती मिळेल? घोस्ट रायटर पदासाठी जाहिरात काढली आहे. यात नमुद आहे की, घोस्ट रायटर म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या व्यक्तीला २३ हजार पाऊंड वर्षाचे मिळतील. याचा अर्थ भारतीय रुपयांत ही किंमत २३ लाख रुपये होते. नियुक्त झालेल्या उमेदवाराला बंकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावं लागेल.

पत्रांची उत्तरं द्यावी लागणार

या नोकरीसाठी काही विशेषता असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची चूक न करता काम करता आलं पाहिजे. कारण राष्ट्रीय दृष्टिकोणातून महत्त्वाच्या विषयांवर पत्र लिहावे लागणार आहे. आलेल्या पत्रांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.