LIC Recruitment 2021: एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी,75 हजारांपर्यंत पगार मिळणार

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये असोसिएट पदावर भरती सुरु आहे. LIC Housing Finance Limited Associate

LIC Recruitment 2021: एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी,75 हजारांपर्यंत पगार मिळणार
LIC Vacancy 2021
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 4:57 PM

LIC Recruitment 2021 नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये असोसिएट पदावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. ज्या उमदेवारांना अर्ज करायचा असे ते ऑफिशियल वेबसाईट lichousing.comवर भेट देऊन अर्ज भरू शकतात. ( LIC Recruitment 2021 Vacancy in LIC Housing Finance Limited for Associate Post know details)

वार्षिक 9 लाख रुपये पगार

एलआयसी हाऊसिंग द्वारे असोसिएट पदावर भरती सुरु आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणरा आहे. एलआयसी हाऊसिंगमध्ये अर्ज करण्यास 24 मे पासून सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जून आहे. अर्ज करण्यासाठी उमेवारांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या वेबसाईटवर भेट देऊन पहिल्यांदा पूर्ण जाहिरात वाचून घ्या. जाहिरात वाचल्यानंतर अर्ज करा.

पात्रता

एलआयसी हाऊसिंगनं दिलेल्या माहितीनुसार रज्या उमेदवाराचं शिक्षण सोशल वर्क किंवा ग्रामीण व्यवस्थापनमध्ये झालेलं ते अर्ज करु शकतात. त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये 55 टक्के गुण मिळालेले असावेत. सोशल वर्क आणि ग्रामीण व्यवस्थापनातील मास्टर्स डिग्री असणारे उमदेवार अर्ज करु शकतात. त्यांचं 1 जानेवारी 2021 रोजी वय 23 ते 30 वर्ष यादरम्यानं असावे.

अर्ज कसा करायचा?

स्टेप1: प्रथम एलआयसी हाऊसिंगच्या वेबसाईटला भेट द्या स्टेप2: तिथे करिअर लिंकवर क्लिक करा स्टेप3: यानंतर Job Opportunities वर क्लिक करा स्टेप4: आता To Apply Online Click Here वर क्लिक करा स्टेप5: आता रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करा स्टेप6:सादर केलेल्या अर्जाची प्रत प्रिंट करुन सोबत ठेवा

निवड प्रक्रिया

असोसिएट पदावरील नियुक्तीसाठी उमदेवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करुन मुलाखत घेतली जाईल. यानंतर उमदेवारांची निवड केली जाईल. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड असोसिएट पदासाठी अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे स्वरुप इत्यादी गोष्टी वाचून घ्याव्यात .

संबंधित बातम्या:

India Post GDS Recruitment 2021: पोस्टात 4368 जागांवर बंपर भरती,या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

Indian Army SSC Recruitment 2021: इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती, टेक्निकल केडरमध्ये 189 पदांसाठी संधी

(LIC Recruitment 2021 Vacancy in LIC Housing Finance Limited for Associate Post know details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.