Nagpur Jobs : नागपूरमध्ये नोकरीची संधी ! शेवटची तारीख, अटी नियम एका क्लिकवर

| Updated on: May 15, 2022 | 6:16 PM

10वी पास उमेदवारांसाठी ही संधी आहे. नोकरीचं ठिकाण नागपूर (Nagpur) आहे. अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि पात्र असल्यास लवकरात लवकर अर्ज करावा. महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

Nagpur Jobs : नागपूरमध्ये नोकरीची संधी ! शेवटची तारीख, अटी नियम एका क्लिकवर
महाराष्ट्र डाक विभागात नोकरी !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey Of India Ministry Of Mines) मध्ये भरती सुरु करण्यात आलेली आहे. एकूण 57 पदांसाठीची ही भरती आहे. 13 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख (Last Date Of Application)आहे. अर्ज SSC Selection Post Phase 10 मार्फत भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावं. वयाच्या अटीत SC/ST,OBC प्रवर्गाला नियमांनुसार सूट देण्यात आलेली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही संधी आहे. नोकरीचं ठिकाण नागपूर (Nagpur) आहे. अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि पात्र असल्यास लवकरात लवकर अर्ज करावा. महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

पदाचे नाव

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

वयाची अट

General – 18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट ]

हे सुद्धा वाचा

भरती प्रक्रिया

SSC Selection Posts Phase 10 Exam, Skill Tests like Typing/ Data Entry/ Computer Proficiency Test, etc.

इतर माहिती

रिक्त पदे – 57 पदे

नोकरीचं ठिकाण – नागपूर

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन ( throgh SSC Selection Post Phase 10)

अर्ज करायची शेवटची तारीख – 13 जून 2022

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – Click Here

Notification – Click Here

Online Application – Click Here

महत्त्वाच्या तारखा Important Dates

  1. Dates for submission of online applications – 12.05.2022 to 13.06.2022
  2. Last date and time for receipt of online applications – 13.06.2022 (up to 23.00 PM)
  3. Last date and time for making online fee payment – 15.06.2022 (23.00 PM)
  4. Last date and time for generation of offline Challan – 16.06.2022 (23.00 PM)
  5. Last date for payment through challan (during working hours of Bank) – 18.06.2022
  6. Dates of ‘Window for Application Form Correction including online payment – 20.06.2022 to 24.06.2022 (23.00 PM)
  7. Dates Of Computer Based Examination – August 2022 (tentatively)

 

टीप : कृपया अधिकृत माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या