RBI Recruitment 2021 : रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरु

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) त्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांमधील सुरक्षा रक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

RBI Recruitment 2021 : रिझर्व्ह बँकेत 'या' पदांसाठी भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरु
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 7:40 PM

RBI Recruitment 2021 : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) त्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांमधील सुरक्षा रक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छूक उमेदवार आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करु शकतात. इच्छुक आणि योग्य माजी सैनिक RBI च्या सिक्योरिटी गार्ड भरतीसाठी (RBI Recruitment 2021) 22 जानेवारीपासून 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. (RBI Recruitment 2021 : Bumper Vacancy for Security Guard post)

इच्छूक उमेदवार थेट या लिंकवर https://ibpsonline.ibps.in/rbirpsgdec20/basic_details.php क्लिक करुन थेट अर्ज करु शकतात.

तसेच या लिंकवर https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/SECURITYGUARDS2020FE क्लिक करुन अधिकृत नोटिफिकेशनही (अधिसूचना) पाहू शकतात. देशभरात एकूण 241 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. योग्य उमेदवारांना देशव्यापी स्पर्धा परीक्षेसाठी (ऑनलाइन टेस्ट) बोलवलं जाईल.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 22 जानेवारी 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 फेब्रुवारी 2021 ऑनलाईन टेस्ट – फेब्रुवारी किंवा मार्च 2021

RBI Recruitment 2021 साठी रिक्त पदे (सुरक्षा रक्षक : 241 पदे)

सामान्य – 113 ओबीसी – 45 ईडब्ल्यूएस – 18 एससी – 32 एसटी – 33

RBI Recruitment 2021 साठी पात्रता निकष

उमेदवार हा माजी सैनिक असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाकडून किंवा समकक्षातून दहावी (एस.एस.सी. / मॅट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सैन्य सेवा सोडण्यापूर्वी किंवा नंतर भरती क्षेत्राच्या बाहेरून पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी सैनिक देखील या भरतीसाठी पात्र आहेत.

RBI Recruitment 2021 साठी वय मर्यादा

उमेदवाराचे वय 25 वर्ष (ओबीसींसाठी 28 वर्ष आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमातींसाठी 30 वर्ष -भारत सरकारने दिलेली सूट) असायला हवे.

RBI Recruitment 2021 साठीची निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल

RBI Recruitment 2021 साठीच्या अर्जाचे शुल्क

रु. 50 / –

महत्त्वाच्या बातम्या

Good News : यंदा ‘या’ क्षेत्रांमध्ये आहेत नोकरीच्या उत्तम संधी, पगार आणि बोनस दोन्ही वाढणार

India Post GDS 2021: पोस्ट खात्यातील 4269 पदांसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ; इथे करा अर्ज

Logo Contest | सरकारचे ‘एक’ काम करा नि हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळावा!

(RBI Recruitment 2021 : Bumper Vacancy for Security Guard post)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.