West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 680 अप्रेंटिसची भरती, इच्छुकांनी 5 एप्रिलपर्यंत करा अर्ज

अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2021 आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते अधिकृत अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ mponline.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. (Recruitment of 680 apprentice in West Central Railway, Applicants should apply by 5th April)

West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 680 अप्रेंटिसची भरती, इच्छुकांनी 5 एप्रिलपर्यंत करा अर्ज
मध्य रेल्वे @ 70; उद्यापासून 71व्या गौरवशाली वर्षात पदार्पण
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 5:22 PM

नवी दिल्ली : जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अ‍ॅप्रेंटीस पोस्ट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 680 प्रशिक्षक पदांवर नेमणुका करण्यात येतील. डब्ल्यूसीआरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, संगणक ऑपरेटर, एसी मेकॅनिक, स्टेनोग्राफर आदी पदांसाठी भरती केली जाईल. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 23 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2021 आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते अधिकृत अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ mponline.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. (Recruitment of 680 apprentice in West Central Railway, Applicants should apply by 5th April)

या तारखा ठेवा लक्षात

अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 23 मार्च, 2021 अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 5 एप्रिल 2021

पश्चिम मध्य रेल्वे भरती 2021 : रिक्त पदांचा तपशील

एससी – 103

एसटी – 53

ओबीसी – 184

ईडब्लूएस – 69

युआर – 271

शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षणार्थींच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 50% गुणांसह दहावी किंवा 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यता प्राप्त फिटर ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असले पाहिजे. या व्यतिरिक्त अर्जदारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे असावी.

असे होईल सिलेक्शन

पश्चिम मध्य रेल्वे भरती 2021 मधील उमेदवारांची गुणवत्ता यादी दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही. दुसरीकडे निवड झालेल्या उमेदवारांना मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे नियुक्ती देण्यात येईल. केवळ दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. (Recruitment of 680 apprentice in West Central Railway, Applicants should apply by 5th April)

इतर बातम्या

शारीरिक संबंधांसाठी भावोजीकडून ब्लॅकमेल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, मेव्हणीची पोलीस ठाण्यात तक्रार

विमा पॉलिसी घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता ही सुविधा 30 सप्टेंबरपासून घर बसल्या मिळणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.