Railway Recruitment 2021 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज

रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)

Railway Recruitment 2021 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज
कोरोना संकटातही असूनही एप्रिल-जून दरम्यान तीन आयटी कंपन्यांनी केली 41000 हायरिंग
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:39 PM

SECR Sports Quota Railway Recruitment 2021, Sarkari Naukri  : रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी लाखो जण प्रयत्न करत असतात. रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway SECR) अनेक पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत इच्छूक उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच यातील 26 पदं ही क्रीडा कोटा अंतर्गत भरती केली जाणार आहे. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)

?पात्रता?

?यातील तांत्रिक पदांसाठी १२ वी पास अनिवार्य आहे.

?तर तांत्रिक नसलेल्या पदांसाठी दहावी पास असण्यासह आयटीआयचे शिक्षण असणे गरजेचे आहे.

?यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. पण त्यासाठी त्यांना 3 वर्षांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घ्यावा लागेल.

?यात कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

?वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी?

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काढलेल्या या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या उमेदवारांचा पगार दरमहिना 5200-20200 रुपये इतके असेल.

?अर्जाची फी?

सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी – 500 रुपये अनुसूचित जाती / जमाती आणि महिला गटातील उमेदवारांसाठी – 250 रुपये

ही अर्ज फी ऑनलाईन भरता येऊ शकेल.

?निवड प्रक्रिया?

क्रीडा चाचण्या आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)

संबंधित बातम्या : 

भारतीय सुरक्षा दलात भरती व्हायचंय? मग ही तुमच्यासाठी मोठी संधी, अर्ज करण्याची सोपी पद्धत

RBI Recruitment 2021 : रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरु

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.