SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार

कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. ssc cgl 2018 final result

SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार
SSC
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 4:10 PM

SSC CGL 2018 Final Result नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (Staff Selection Commission )कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. एसएससी सीजीएल 2018 परीक्षेचा निकाल (SSC CGL Final Result)आयोगाची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर उपलब्ध होईल. उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल. (ssc cgl 2018 final result to be release soon at ssc nic in here how to check)

SSC CGL 2018 Final Result कसा पाहायचा?

परीक्षा दिलेले उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करुन निकाल पाहू शकतात. स्टेप 1: सर्वप्रथम स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्या स्टेप 2:होम पेजवरील SSC CGL Final Result 2018 या लिंक वर क्लिक करा स्टेप 3: यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल, तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका, यादीत तुमचा क्रमांक आढळल्यास तुम्ही उत्तीर्ण झाला आहात.

2018 पासून सुरु आहे प्रक्रिया

2018 मधील मे महिन्यात सीजीएल परीक्षेची जाहिरात आली होती. सीजीएल भरती 2018 परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विभागात 11271 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. SSC तर्फे 4 जून 2019 ते 19 जून 2019 मध्ये टियर 1 सत्राच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर याचा निकाल (SSC Result) 20 ऑगस्ट 2019 ला जाहीर झाला. टियर 2 च्या परीक्षेचे आयोजन 11 ते 14 सप्टेंबर 2019 ला झाले. आणि याचा निकाल 25 ऑक्टोबर 2019 ला जाहीर झाला.

टियर 2 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची टियर 3 साठी परीक्षा 29 डिसेंबरला झाली. यामध्ये निबंधलेखन आणि पत्रलेखन याचा समावेश असतो. टियर 3नंतर टियर 4 मध्ये स्किल टेस्ट 29 आणि 20 डिसेंबर 2020 ला करण्यात आले त्यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. आता सीजीएल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या:

Saraswat Bank BDO Application 2021 : सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

NPCIL Recruitment 2021 : अणु ऊर्जा महामंडळात सरकारी नोकरीची भरती, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी करा अर्ज

SSC CHSL result | एसएससी सीएचएसएल टियर – 1 चा आज निकाल, कुठे पाहाल?

(ssc cgl 2018 final result to be release soon at ssc nic in here how to check)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.