SBI Pharmacist Admit Card 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया फार्मासिस्ट परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी

स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठीच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी केलं आहे. SBI Pharmacist Admit Card

SBI Pharmacist Admit Card 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया फार्मासिस्ट परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी
एसबीआयने एक विशेष ठेव योजना एफडी किंवा मुदत ठेवमध्ये ऑफर केली, ज्या अंतर्गत सर्व ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज द्यावे, असे सांगितले गेले. प्लॅटिनम डिपॉझिट नावाची ही नवीन योजना फक्त काही दिवसांसाठी आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार ही योजना 14 सप्टेंबर रोजी बंद होईल. SBI ने म्हटले आहे, 'स्वातंत्र्याची 75 वी वर्ष साजरी करण्याची वेळ आली आहे. एसबीआयमध्ये मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींवर विशेष लाभ दिले जात आहेत. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध आहे.
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 4:34 PM

SBI Pharmacist Admit Card 2021: नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठीच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला आहे ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ॲडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 67 पदे भरली जाणार आहेत. (State Bank of India released admit card for Pharmacist post know details here)

ॲडमिट कार्ड कुठे मिळेल

क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी D.Pharma आणि B Pharma अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. ज्या उमेदवारांनी क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज केला आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाईट sbi.co.in/careers या वेबसाईटवरुन ॲडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात.

ॲडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे?

  1. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या
  2. होम पेज पर “Career with SBI” या लिंक वर क्लिक करा.
  3. आता SBI Pharmacist Admit Card 2021 वर क्लिक करा .
  4. पुढे IBPS चे पेज ओपन होईल.
  5. आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करा
  6. लॉगिन झाल्यानंतर ॲडमिट कार्ड ओपन होईल
  7. ॲडमिट कार्ड डाऊनलोड करुन प्रिंट काढून सोबत ठेवा

SBI Pharmacist Admit Card 2021 डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा. जे अर्ज करणार आहेत ते sbi.co.in/careers वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 17900 ते 47920 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

संबंधित बातम्या:

SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

(State Bank of India released admit card for Pharmacist post know details here)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.