Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPPSC ACF RFO Mains Admit Card 2021: अ‌ॅडमिट कार्ड आले, कसे डाऊनलोड कराल? क्लिक करा….

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने आपल्या वेबसाईटवर सहाय्यक वन संरक्षक (ACF) आणि रेंज वन अधिकारी (RFO) भरतीच्या मुख्य परीक्षेसाठीचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. | UPPSC ACF RFO mains Admit Card 2021

UPPSC ACF RFO Mains Admit Card 2021: अ‌ॅडमिट कार्ड आले, कसे डाऊनलोड कराल? क्लिक करा....
दहावीची परीक्षा रद्द
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 1:19 PM

लखनऊ : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (Uttar Pradesh Public Service Commission) आपल्या वेबसाईटवर सहाय्यक वन संरक्षक (ACF) आणि रेंज वन अधिकारी (RFO) भरतीच्या मुख्य परीक्षेसाठीचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या परीक्षार्थींनी प्रिलिम्स (प्राथमिक चाचणी) परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत त्या विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड uppsc.up.nic.in या वेबसाईटवर UPPSC ACF RFO Mains Admit Card 2021 डाऊनलोड करता येईल. (UPPSC ACF RFO mains Admit Card 2021 Admit Card released on official Website)

13 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान मुख्य परीक्षा

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने 13 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या दरम्यान मुख्य परीक्षेचं आयोजन केलं आहे. आयोगाची ही मुख्य परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थींकडे अॅडमिट कार्ड असणं अनिवार्य आहे. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींकडे आपल्या लॉगिनशी संबंधी डिटेल्स असणं आवश्यक आहे. वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर परीक्षार्थांना त्यांचं अॅडमिट कार्ड दिसेल जे त्यांना डाऊनलोड कराचयंय.

मुख्य परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता

आत जरी मुख्य परीक्षा होत असली तरी या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या परीक्षार्थींना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राऊंडसाठी आपली सर्व ओरिजनल कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. भरतीसंदर्भात सगळी माहिती वेबसाईटवर आहे. परीक्षार्थींनी वेबसाईला भेट द्यावी, असं आवाहन उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने केलं आहे. (UPPSC ACF RFO mains Admit Card released on official Website)

हे ही वाचा :

Sarkari Naukri : परीक्षा न देता मिळवा नोकरी, UPSC मध्ये अनेक जागांवर भरती

RBI Recruitment 2021 : ज्युनिअर इंजिनीअरच्या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.