Viral | झिंगाट जोडप्याचा रोमान्स सुसाट, धावत्या बाईकवर आधी मिठी मारली आणि मग ओठांनी…

हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याचा दावा केला जातो आहे. औरंगाबादच्या आकाशवाणी ते सेवन हिल्स दरम्यानही ही घटना असल्याचं बोललं जातंय.

Viral | झिंगाट जोडप्याचा रोमान्स सुसाट, धावत्या बाईकवर आधी मिठी मारली आणि मग ओठांनी...
बाईकवर केले नको ते चाळे
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 5:54 PM

औरंगाबाद : एक व्हिडीओ (Video) सध्या औरंगाबादेत (Aurangabad) जोरात चर्चिला जातोय. व्हिडीओ असा, तसा नाही, खूपच डेंजर आहे. बाईकवर दोन बाजूला दोन पाय टाकून बसलेला अजय देवगण (Ajay Devgan) असो, किंवा धूममध्ये बाईकवर स्टंट करणारा जॉन इब्राईम (John Ibrahim) किंवा हृतिक रोशन (Hritik Roshan) असो! या दोघांनाही मागे टाकत एका युगुलानं इमरान हाश्मीच्या मर्डर सिनेमाचा (Murder Movie) सीन प्रत्यक्षात उतरवलाय. मल्लिका शेरावतला बाईकवर बसवून इम्रान हाश्मीनं मर्डर सिनेमात जे केलं, तेच एका युगुलानं केलंय. हा कथित व्हिडीओ औरंगाबादेतील असल्याचा दावा केला जातो आहे.

काय दिसलं व्हिडीओमध्ये?

एका झिंगाट जोडप्याचे नको ते चाळे व्हायरल व्हिडीओत दिसून आले आहेत. बाईकवर झिंगाट झालेल्या या जोडप्यानं सुसाट रोमान्स केला आहे. हा व्हिडीओ औरंगाबादेतील असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र हा व्हिडीओ औरंगाबादेतील आहे का, याची पडताळणी अद्याप होऊ शकलेली नाही. मात्र संपूर्ण औरंगाबादसह राज्यात या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.

सुसाट बाईकवर नको तो चाळे

धावत्या दुचाकीवर आधी एक युगुलानं एकमेकांना मिठी मारली. धावत्या दुचाकीवर फक्त मिठी मारण्यापुरतं हे कपल थांबलं नाही. त्यापुढची अनेक जीवघेणी पावलंही उचलली. भररस्त्यात धावत्या दुचाकीवर या युगुलानं अश्लिल चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्यात. धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारल्यानंतर युगुलानं अश्लिल चाळे केले. धावत्या दुचाकीवर अश्लिल चाळे करणारे हे स्टंटबाज युगुल कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

नक्की कुठचाय व्हिडीओ?

हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याचा दावा केला जातो आहे. औरंगाबादच्या आकाशवाणी ते सेवन हिल्स दरम्यानही ही घटना असल्याचं बोललं जातंय. रात्री दहा वाजण्याच्या सुमारात कॅमेऱ्यात जाणीवपूर्वक हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचाही दावा केला जातो आहे. या व्हिडीओची सध्या संपूर्ण औरंगाबादेत चर्चा रंगली आहे. मात्र हे युगुल नेमकं कोण आहे, त्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दरम्यान, खरोखरच हा व्हिडीओ औरंगाबादेतला आहे का, याबाबतबही शंका घेतली आहे. कारमधून जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीनं हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आहे.

इतर बातम्या –

Video : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

‘मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम संपतच नाहीत म्हणत’ तरुणानं उचललं हे पाऊल…..

21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघा मित्रांचं अंबरनाथमध्ये दुष्कृत्य

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.