हॉटेलमध्ये अचानक दिसला कुत्रा…घाबरुन तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन तरुण कोसळला

हॉटेलात अचानक आलेला कुत्रा पाहून घाबरलेल्या तरुणाचा त्याचा पाठलाग करताना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

हॉटेलमध्ये अचानक दिसला कुत्रा...घाबरुन तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन तरुण कोसळला
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 6:41 PM

पश्चिम बंगाल येथील चंदननगर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका तरुणाचा कुत्र्याचा पाठलाग करताना हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावरुन कोसळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून व्हीव्ही प्राईड हॉटेलात हा प्रकार घडला आहे. हॉटेलात हा कुत्रा अचानक आल्याने सुरुवातील घाबरलेला हा तरुण या कुत्र्याला हाकल्याने धावताना तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरुन कोसळल्याने त्याचा थेट मृत्यूच झाल्याचे उघडकीस आले आहे.

हॉटेलात अचानक दिसला कुत्रा

23 वर्षीय उदय आपल्या कुटुंबासोबत शहरात आला होता. अशोक नगरातील रामचंद्रपुरम येथे राहात होता. आपल्या मित्रासोबत वेळ घालविण्यासाठी त्याने रविवारी व्हीव्ही प्राईड ह़ॉटेलातील एक रुम बुक केला होता. हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावरील बाल्कनीत तो उभा होता. तेव्हा त्याला एक कुत्रा दिसला, त्यानंतर उदय याने त्याचा पाठलाग केला.कुत्र्याचा पाठलाग करताना घाबरल्याने त्याचा अंदाज चुकल्याने खिडकीच्या बाल्कनीतून तो खाली कोसळला.

ज्यामुळे उदय गंभीररित्या जखमी झाला. त्यावेळी त्याला तेथील उपस्थित मित्रांना त्याला रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. उदयचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी गांधी रुग्णालयात पाठविला आहे. आणि तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फूटेजमधील माहिती नुसार ही घटना सोमवारी सुमारे 12.30 वाजताची आहे.चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास केला जात आहे. पोलिस हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. या संदर्भात अनेक कर्मचाऱ्यांना ताब्यात देखील घेतलेले आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.