Akola : तृतीयपंथीयाचा आणि दुकानदाराचा राडा, पण पोलिसांना धरले वेठीस

बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समधील एका कृषी सेवा केंद्रामध्ये तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी तृतीयपंथीयांनी दुकानदारास एक हजार रुपयांचे दान करण्याची मागणी केली.

Akola : तृतीयपंथीयाचा आणि दुकानदाराचा राडा, पण पोलिसांना धरले वेठीस
कर्नाटकात रेल्वे स्थानकात महिलेचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:35 PM

अकोला: अकोला (Akola) जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी (barshi takali) येथे आठवडी बाजारात पैसै मागण्यासाठी आलेल्या तृतीयपंथींचा (transgender)यांचा आणि दुकानदाराचं जोराचं भांडण झालं. त्यामध्ये तृतीयपंथीचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समजली आहे. दोघांच्यामध्ये इतक्या जोरात झटापट झाली की, बाजारातील लोकांच्या भुवया जाग्यावर उंचावल्या. पण काही लोकांना ते भांडण सोडण्यात यश आलं. मग तृतीयपंथीयांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याची भूमिका घेतली.

नेमकं काय झालं

बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समधील एका कृषी सेवा केंद्रामध्ये तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी तृतीयपंथीयांनी दुकानदारास एक हजार रुपयांचे दान करण्याची मागणी केली. पण दुकानदाराने पैसे देण्यात नकार दिला. त्यामुळे दुकानदार आणि तृतीयपंथीयांमध्ये जोराचा वाद सुरु झाला.

हे सुद्धा वाचा

काही वेळाने हे प्रकरण झटापटीपर्यंत गेले. त्यावेळी बाजारात उपस्थित असलेली सगळी लोकं जमा झाली. लोकांच्यासमोर तृतीयपंथी आणि दुकानदार यांच्यात मारामारी झाली. मारामारीत एका एका तृतीयपंथीचा हात फॅक्टर झाला. पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी तृतीयपंथी गेले. त्या ठिकाणी त्यांनी जोपर्यंत आमची तक्रार घेत नाही, तोपर्यंत इथून जाणार नाही अशी भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आले अशी माहिती सानिका राजपूत तृतीयपंथी यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.