Amravati: जत्रेतली खेळणी घेऊन निघालेला ट्रक पलटी,रात्री अपघाताच्या भयानक आवाजामुळं गावकरी घाबरले

जत्रेतली खेळणी घेऊन निघालेला ट्रक टपरीत घुसला,पलटी मारली, भयानक घडलेला अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Amravati: जत्रेतली खेळणी घेऊन निघालेला ट्रक पलटी,रात्री अपघाताच्या भयानक आवाजामुळं गावकरी घाबरले
रात्री अपघाताच्या भयानक आवाजामुळं गावकरी घाबरलेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 9:58 AM

अमरावती: अकोट (Akot) ते दर्यापूरकडे (Daryapur) निघालेला ट्रक रात्री दोनच्या सुमारास पुलावरून खाली कोसळला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रकचं स्पीड इतक होतं की, सुरुवातीला टपरी उडविली. त्यानंतर ट्रक पलटी झाला. जखमी झालेल्या तिघांना अमरावतीच्या (Amravati) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं

रात्री दोनच्या सुमारात जत्रेची खेळणी असलेला ट्रक सुसाट निघाला होता. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यावर सुरुवातील टपरीचे नुकसान झाले. त्यानंतर ट्रक पूलावरुन पलटी झाला. त्यामध्ये तिघांना जबर मार लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातामुळे जोराचा आवाज झाला, त्यावेळी तिथल्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि जखमी झालेल्या लोकांना अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

हे सुद्धा वाचा

सध्या घटनास्थळी अपघाताची गाडी पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मुख्य रस्त्यावर किरकोळ वाहतूक ठप्प झालेली आहे. भयानक झालेल्या अपघातामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहाणी झालेली नाही.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.