अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण, मग अत्याचार; पुढे जे घडले ते याही पेक्षा भयंकर, काय आहे प्रकरण?

मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना सध्या सांगली जिल्ह्यात उघडकीस आली असून, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण, मग अत्याचार; पुढे जे घडले ते याही पेक्षा भयंकर, काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 11:56 AM

सांगली : सांगलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायदे कितीही कडक झाले तरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सांगलीतील मिरजमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मिरजमध्ये घडली. नराधम एवढ्यावरच थांबला नाही. अत्याचार केल्यानंतर मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात मिरज शहर पोलिसात अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद मोतुगडे माळी असे आरोपीचे नाव आहे.

रिक्षातून अपहरण करत अत्याचार

सदरच्या पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण करत तिला मिरजेतील एका निर्जन ठिकाणी आणले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिच्या गळ्यावर वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, पीडित मुलीला नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ब्राह्मणपुरी मिरज येथील रहिवासी आहे. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.