Bengaluru : कॉलेजच्या आवारात विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, आरोपीने स्वतःवरही हल्ला केला, जाणून घ्या कारण

पहिल्यांदा विद्यार्थीनीची हत्या, नंतर विद्यार्थ्याचा स्वतःवरही हल्ला, कॉलेजच्या आवारातला राडा पाहून अनेकांना घाम फुटला

Bengaluru : कॉलेजच्या आवारात विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, आरोपीने स्वतःवरही हल्ला केला, जाणून घ्या कारण
प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 7:53 AM

कर्नाटक : कर्नाटक (Karnataka) राज्यातील बंगलुरू (Bengaluru) येथील कॉलेजमध्ये (college)एका विद्यार्थ्याने विद्यार्थीनीवरती चाकू हल्ला केला आहे. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु विद्यार्थ्याने स्वतःवरही हल्ला केला आहे. त्यामुळे नेमकं कारण काय आहे ? याचा पोलिस शोध घेत आहेत. विद्यार्थी जवळच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यार्थीनी प्रेसीडेंसी कॉलेजची आहे, ती तिथं बीटेकचं शिक्षण घेत होती. तर विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजमधून बीसीए करीत आहे. ज्यावेळी विद्यार्थ्याने चाकू हल्ला केला. त्यावेळी विद्यार्थीनीसोबत असलेल्या मैत्रीणीने आणि सुरक्षा रक्षकाने तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु डॉक्टरांनी विद्यार्थीला मृत घोषित केलं.

पवन कल्याण या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थी आणि विद्यार्थी एकमेकांना ओळखत होते. त्याचबरोबर दोघंही कर्नाटकातील एकाचं गावचे असल्याचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर होण्याची पोलिस वाट पाहत आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा उलघडा होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.