महिलेला एकटी पाहून पुरुषाने घेतलं चुंबन, मग तिथून पळ काढला, घटना CCTV मध्ये कैद

त्या तरुणावरती कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी जाहीर केलं आहे. पोलिसांनी अजिबात घाबरण्याच काम नाही, आम्ही आमचं काम करीत असल्याचं सांगितलं आहे.

महिलेला एकटी पाहून पुरुषाने घेतलं चुंबन, मग तिथून पळ काढला, घटना CCTV मध्ये कैद
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:28 AM

जमुई : निर्जनस्थळ पाहून एका महिलेला एका पुरुषाने किस्स (Kiss) केल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा सगळा व्हिडीओ सीसीटिव्हीत (CCTV) रेकॉर्ड झाला आहे. पोलिस त्या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना घडल्यापासून त्या परिसरातील महिला एकदम भयभीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या आरोपीला तात्काळ पकडण्याची मागणी महिलांनी केली आहे. हा सगळा प्रकार एका रुग्णालयातच्या (Hospital) गेटवर घडला आहे. गेटवरुन तो तरुण उडी टाकून आला, चुंबन घेतलं आणि अश्लिल हरकत करुन तो तिथून निघून गेला अशी माहिती पोलिसांनी त्या महिलेने दिली आहे.

या प्रकरणी पीडीत महिलेने बिहार राज्यातील टाउन ठाण्यात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे, त्याचा लवकरचं शोध लागेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्या तरुणावरती कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी जाहीर केलं आहे. पोलिसांनी अजिबात घाबरण्याच काम नाही, आम्ही आमचं काम करीत असल्याचं सांगितलं आहे.

पीडीत महिला म्हणते मी त्याला ओळखत सुध्दा नाही

दुपारी दीडच्या सुमारास ज्यावेळी पीडीत तरुणी वॉश रुममधून बाहेर निघाली. त्यावेळी मागून आलेल्या एक पुरुषाने तोंड दाबलं. कोणत्या कारणामुळे आला होता, काय दुश्मनी आहे. आम्ही त्याला ओळखत सुध्दा नाही. मी कशीबशी त्याच्या तावडीतून माझी सुटका केली. ज्यावेळी मी आरडो-ओरडा केला. त्यावेळी आमचा संपूर्ण स्टाफ तिथं आला. रुग्णालयाचं गेट इतकं छोटं आहे की, काहीही होऊ शकत. महिलांच्यासाठी तिथं चांगली सुरक्षा देण्यात यावी की, आम्ही तिथं नोकरी करु शकेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.