Prasad Lad | प्रसाद लाड धमकी प्रकरणात दगडी चाळ कनेक्शन का?

Prasad Lad | एक आरोपी रामदास आठवले यांचा कार्यकर्ता. प्रसाद लाड धमकी प्रकरणाचं दगडी चाळ कनेक्शन की छोटा राजन कनेक्शन ? याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Prasad Lad | प्रसाद लाड धमकी प्रकरणात दगडी चाळ कनेक्शन का?
Prasad lad threat case
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 10:08 AM

मुंबई : भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी अनिल गायकवाडचा फोटो समोर आलाय. आरोपी अनिल गायकवाड हा रामदास आठवले यांचा कार्यकर्ता असल्याचं प्रसाद लाड यांनी दिलेल्या जोड पत्रात नमूद केलं आहे, पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपींनी प्रसाद लाड यांच्या कार्यालयाची, घराची रेकी केली असल्याची सुत्रांची माहिती आहे.

प्रसाद लाड धमकी प्रकरणाचं दगडी चाळ कनेक्शन की छोटा राजन कनेक्शन ? याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 टीम रवाना झाल्या आहेत.

स्वत: मुख्यमंत्र्यांकडून दखल

कामगार युनियनच्या वादातून प्रसाद लाड यांना ही धमकी देण्यात आली आहे का? या दिशेनेही तपासाला सुरुवात झालीय. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद लाड यांच्या धमकी प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे वेगाने सूत्र हलली

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आदेश दिले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे वेगाने सूत्र हलली आहेत. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण दिलय. प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही वाढ केली जाऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.