आधी टिकटॉकवर ओळख, नंतर महिलेकडून मुलावर बलात्कार; प्रकार लक्षात येताच वडिलांची पोलिसात धाव

अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार करुन त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (woman rape boy abuse)

आधी टिकटॉकवर ओळख, नंतर महिलेकडून मुलावर बलात्कार; प्रकार लक्षात येताच वडिलांची पोलिसात धाव
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 6:53 PM

सांगली : टिकटॉकवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, महिलेने मुलाचे लैंगिक शोषण (sexually abuse) केल्याचा आरोपही मुलाच्या वडिलांनी केला आहे. ही तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार संशयित महिलेविरोधात पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. (boy has been raped and sexually abused by a woman)

आधी टिकॉकवर ओळख नंतर प्रेमाचं जाळं

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिलेची आणि अल्पवयीन मुलाची टिकट़ॉकवर ओळख झाली. या दोघांमध्ये संवाद वाढत राहीला. याच गोष्टीचा फायदा घेत महिलेने अल्पवयीन मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांतर महिलेने मुलाला माधवनगर येथे भेटायला येण्याचा आग्रह केला. भेटायला न आल्यास आत्महत्या करण्याचीही या महिलेने त्याला धमकी दिली. त्यानंतर मुलगा भेटायला गेल्यानंतर संशयित महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केले.

जाब विचारायला गेल्यावर वडिलांवरच विनयभंगाचा गुन्हा

दरम्यान, महिलेने आणखी एकदा मुलाचे शोषण केले. हा प्रकार वारंवरा घडत असल्यामुळे गोष्ट मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास आली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांन ही गोष्ट समजताच ते या महिलेकडे जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, उलट या महिलेने मुलाच्या वडिलांनीच विनयभंग केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. या प्रकारानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या संशयित महिलेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर सागंली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

भायंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, दोन मॉडेलसह चार पीडित मुलींची सुटका

मुंबईत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार

(boy has been raped and sexually abused by a woman)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.