Crime News : तलावाशेजारी चपला आढळून आल्याने लोकांच्या मनात तर्क-वितर्क, पोलिस म्हणतात..

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी येथे एका इसमाचा तलावात मृतदेह सापडल्याची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Crime News : तलावाशेजारी चपला आढळून आल्याने लोकांच्या मनात तर्क-वितर्क, पोलिस म्हणतात..
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:00 AM

भंडारा : जिल्ह्यात (Bhandara) एका इसमाचा तलावात मृतदेह (deadbody) सापडल्याने गावात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर अनेकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. कारण मृतदेह सापडलेल्या व्यक्तीची चप्पल एका कोपऱ्यात सापडल्याने लोकांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्ती आजाराने त्रस्त होती अशी सुध्दा माहिती समजली आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमाराम घडली. संबंधित इसमाचा मृतदेह पोलिसांनी (Bhandara police)तलावाच्या बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी येथे एका इसमाचा तलावात मृतदेह सापडल्याची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. दसरथ नागवल सोनकुसरे (51, रा. एकोडी) असे मृताचे नाव आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून मिरगींचा त्रास होता अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती.

हे सुद्धा वाचा

मृतक दुपारच्या सुमारास अचानक घरातून निघून गेले. हा प्रकार लक्षात येताचं घरातील लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी येथील तलावाच्या पाळीवर त्यांच्या चपला आढळून आल्याने लोकांच्या मनात तर्क-वितर्क सुरू झाले. शेवटी गोताखोरांच्या मदतीने तलावात उतरून शोधाशोध केली असता. दसरथ यांचा मृतदेह आढळला, घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलिस विभागाला मिळताच पोलिस विभागाचं चमू घटनास्थळी दाखल झालं. मृतदेह शवविच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.