HoneyTrap : हनीट्रॅपमध्ये अडकायचं नसल्यास ‘या’ गोष्टी कायम ठेवा लक्षात, सर्वात आधी करा ‘हे’ काम!
HoneyTrap preacaution : आता घरातील प्रत्येकाकडे म्हटलं तरी स्मार्टफोन आहे. त्यामुळे साइबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त 50 वर्षांच्यापेक्षा जास्त असणारे लोक हनीट्रॅपमध्ये अडकले जावू लागले आहेत. हनीट्रॅपमध्ये अडकलं जावू नये यासाठी खाली दिलेल्या गोष्टींची काळजी घ्या.
Most Read Stories