Crime : दिसायला एकदम देखणा सांगून गतिमंद मुलासोबत लग्न, एका रात्री सासऱ्यानेच आतून लावली कडी अन्….

रात्रीची ती गाढ झोपलेली, चाहूल लागल्याने आली जाग पाहते तर काय सासरा सोबत येऊन तिच्याजवळ येऊन बसलेला होता. ती घाबरली, आरडा ओरडा सुरू करणार इतक्यात त्याने जे काही केलं सर्वांनाच बसलाय धक्का!

Crime : दिसायला एकदम देखणा सांगून गतिमंद मुलासोबत लग्न, एका रात्री सासऱ्यानेच आतून लावली कडी अन्....
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 6:32 PM

Crime : चित्रपटात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लग्न लावताना काहीवेळा मुलींची फसवणूक केली जायची. लग्न झाल्यावर मुलीला समजायचं की तिचा नवरा गतिमंद किंंवा त्याला दिसत नाही. त्यानंतर ती तरूणी हार न मानत त्याच पतीसोबत आपला संसार थाटायची. मात्र तो कितीही केला तरी सिनेमाच असतो. परंतु प्रत्यक्षात तसा प्रकार घडला आहे. सिनेमा परवडला पण इथे पतीच्या वडिलांनी म्हणजेच सासऱ्यानेच आपल्या मुलीच्या वयाच्या सूनेसोबत वाईट कृत्य केलं आहे.

नेमका काय आहे प्रकार? 

उत्तर प्रदेशमधील बांदा येथून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 6 मे ला पीडितेचा विवाह झाला होता, तिच्या घरच्यांनी आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही मोठ्या रकमेने हुंडा दिला होता. लग्नानंतर पती हा गतिमंद असल्याचं तिला समजलं. ही गोष्ट सासरच्या लोकांनी तिच्या घरच्यांपासून लवपली होती. लग्न झाल्यावर काहीच दिवसानंतर सासरा तिचा गाडी आणि सोन्याची चैन आण म्हणून छळ करू लागला.

पीडितेच्या घरची परिस्थिती हालाखिची असल्यामुळे तिला आता परत काही देणं शक्य नव्हतं. मात्र सासरा रोज तिला त्रास देत होता. एक दिवशी तर रात्रीच्या वेळी पीडित झोपलेली असताना सासरा रूममध्ये आला आणि आतमधून खोलीची कडी लावून घेतली. चाहूल लागल्याने तिला जाग आली तेव्हा सासरा बंदुक घेऊन तिला वाईट पद्धतीने स्पर्श करत होता.

पीडितेने सासऱ्याला विरोध केल्यावर त्याने तिचं तोंड दाबत घरात राहायचं असेल तर मी जसं म्हणेल तसंच वागावं लागेल. यानंत हा सर्व प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. मात्र मानसिक दृष्या कमकुवत असल्याने त्याने काही मनावर घेतलं नाही. या सगळ्याला कंटाळून पीडितने पोलिसात धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराला शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन पीडितेला दिलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.