Instagram वर प्रेमाचं जाळं, अल्पवयीन मुलीवर अपहरण करुन बलात्कार, 22 वर्षीय तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीने तरुणावर बलात्कार आणि 2 दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या मालकीच्या अनेक ठिकाणी छापे टाकले.

Instagram वर प्रेमाचं जाळं, अल्पवयीन मुलीवर अपहरण करुन बलात्कार, 22 वर्षीय तरुणाला अटक
कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:46 PM

नवी दिल्ली : दिल्लीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Kidnap and Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर एका तरुणाने तिला भेटायला बोलावले आणि नंतर तिचे अपहरण करून बलात्कार केला. पोलिसांनी 22 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तरुणाने मुलीला 2 दिवस खोलीत कोंडून ठेवले आणि तिच्यासोबत बलात्काराचा प्रकार सुरू ठेवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज भागातील आहे. 28 एप्रिल रोजी वसंत कुंज दक्षिण पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलीने तरुणावर बलात्कार आणि 2 दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या मालकीच्या अनेक ठिकाणी छापे टाकले.

आरोपी सोशल मीडियाच्या आहारी गेला असून तो इन्स्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या अकाउंटचा तपास केला आणि आरोपीला अटक केली.

हे सुद्धा वाचा

मुलींना प्रेमाच्या जाळ्यात भुलवायचा

तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्याची सवय आहे. त्याच्या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्सनंतर आरोपी मुलींशी गप्पा मारायचा आणि नंतर मुलींना मोहक गोष्टींमध्ये अडकवायचा.

त्याने अल्पवयीन मुलीसोबतही असेच केले आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. आता पोलीस आरोपीच्या गुन्ह्याची कुंडली तपासत असून त्याने आणखी किती मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध घेत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.