डॉक्टर निघाला नराधम… हातपाय दुखताय म्हणत दरवाजा बंद केला…आणि परिचारिकेवर…

संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पिडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असतांना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

डॉक्टर निघाला नराधम... हातपाय दुखताय म्हणत दरवाजा बंद केला...आणि परिचारिकेवर...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 1:25 PM

नाशिक : नाशिक (nashik)  शहरात बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंबड (ambad) येथील एका डॉक्टरने अल्पवयीन परिचारिकेवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. त्यानुसार नाशिकच्या अंबड पोलीसात पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा (crime) दाखल केला आहे. या घटनेने नाशिक शहर हादरून गेले असून आरोपीचे नाव डॉ. उल्हास कुटे (Doctar) असे आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह वैद्यकीय क्षेत्रात या घटणेचीच मोठी चर्चा आहे.

संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पिडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असतांना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर  बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

अत्याचार केल्या नंतर संशयित आरोपी कुटे याने पीडित तरुणीला धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील अशी धमकी वजा सूचना केली. मात्र, तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने ही बाब थेट पोलिसांत सांगितली. अंबड पोलिसांनी या घटनेची दखल गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

पीडितेचे तक्रारीनुसार बलात्कार, पीडित अल्पवयीन आणि अनुसूचित प्रवर्गातील असल्याने त्यानुसार पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहेल शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या करीत असून संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याला अंबड पोलीसांनी अटक केली आहे. बलात्कार, पोस्को आणि ॲट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.