लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा

लग्नासाठी खोटी नवरी उभी करुन 3 लाख 99 हजार 100 रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरुन नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 3:53 PM

मालेगाव : लग्नासाठी खोटी नवरी उभी करुन 3 लाख 99 हजार 100 रुपयांची फसवणूक (Fraud Of Rs 3 lakh 99 Thousand) केल्याच्या संशयावरुन नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Fraud Of Rs 3 lakh 99 Thousand).

सदर घटना मागच्या वर्षी नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे 24 जून 2020 ला घडली होती. त्या संदर्भात मंगळवारी (9 फेब्रुवारी) गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातला वडकी नाला गावचा निलेश दरेकर (34) वडापाव विक्रेता याने तक्रार दिली होती. संशयित आरोपी संतोष उगलमुगले (मालेगाव), योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर, विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे (एकरुखे), मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे यांनी संगनमताने फसवले अशी तक्रार केली आहे.

नेमकं काय घडलं?

गंगाधरी येथे पार पडलेल्या लग्नात पूजा शिंदेला तीन लाख रुपये रोख, 90 हजारांचे सोन्याचे आणि 9100 रुपयांचे चांदीचे दागिने तक्रारदार निलेशने घातले. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संशयितांनी पूजाचे नातेवाईक असल्याचे भासवून तिला घेऊन फरार झाले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Fraud Of Rs 3 lakh 99 Thousand

संबंधित बातम्या :

छर्र्याच्या बंदुकीतील गोळी लागून अल्पवयीन मुलगा जखमी, पोलीस पाटलावर गुन्हा

प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ

दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल, मुंबईतील चोरटा सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.