राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव, धक्कादायक माहिती आली समोर

22 सप्टेंबर 2022 ला राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव, धक्कादायक माहिती आली समोर
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 1:01 PM

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने विविध शहरांतून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक (Crime News) केली होती. त्यात चक्क अनेकांना फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. टत्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पी एफ आय (PFI) संघटनेने मॉडेल २०४७ आखणी केल्याचे एटीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याशिवाय राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव पीएफआय संघटनेचा होता. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मज्जिद उभारण्याचा डाव आखला गेल्याची माहिती समोर आली आहे. देश विघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉपुलर फ्रंट इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या न्यायालयात संशयित आरोपींना हजर केले असता सुनावणीनंतर ही माहिती देण्यात आली आहे.

22 सप्टेंबर 2022 ला राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि सक्त वसुली संचालनालयाच्या ईडी आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी ही छापेमारी केली होती.

नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान यांना अटक केली होती.

तर बीड मधून वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख, कोल्हापूर मधून मौला नसीसाब मुल्ला या पाच पीएफआयच्या सदस्यांना अटक केली होती.

एटीएस पथकाची कस्टडी संपल्यावर त्यांना कडेकोड पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.