बाथरुममध्ये पहिल्यांदा संबंध ठेवले आणि त्यानंतर महिलेने… डायरीमुळे थरारक घटना आली समोर!

प्रेमात विश्वासघात होत असल्याचं समजल्याने प्रेयसीनं एक कट रचला. इतकंच काय गुन्ह्याची कुणकुण लागू नये यासाठी सर्वकाही पद्धशीरपणे ठरवलं आणि शेवटी..

बाथरुममध्ये पहिल्यांदा संबंध ठेवले आणि त्यानंतर महिलेने...  डायरीमुळे थरारक घटना आली समोर!
बाथरुममध्ये पहिल्यांदा संबंध ठेवले आणि त्यानंतर महिलेने... डायरीमुळे थरारक घटना आली समोर!
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:03 PM

युनाईटेड किंगडम : युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. प्रियकराने प्रेमात फसवणूक केल्याचं लक्षात येताच प्रेयसीने त्याला संपवूनच हिशेब चुकता केला. सात वर्षे लहान बॉयफ्रेंडला बाथरुममध्ये घेऊन गेली आणि त्याला संबंध ठेवण्यास उकसवलं. त्यानंतर चाकू गळ्यावरून फिरवून त्याची हत्या केली. इतकंच काय तर मृतदेह घटना स्थळाजवळ असलेल्या कब्रस्थानमध्ये दफनही केला. या गुन्ह्याची उकल तब्बल 4 महिन्यानंतर झाली.

42 वर्षीय निकोलस बिलिंघमच्या हत्येप्रकरणी प्रेयसी फियोना बील हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, प्रियकर निकोलचे इतर महिला आणि तरुणींसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिला त्याचा राग यायचा. ती त्याला याबाबत विचारायचा प्रयत्न करायची पण घाबरत होती. कारण तो सोडून जाईल याची तिला भीती होती.

निकोलसचा स्वभाव रागीट असल्याने तो आपला जीव घेईल अशी भीतीही तिला होती. आरोपी फियोना टिचर असून तिच्याकडे एक डायरी सापडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, “त्या डायरीत लिहिलं आहे की, घटना 1 नोव्हेंबर 2021 ची आहे. तिने संध्याकाळी त्याची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी तिने एक कट रचला होता. ” त्या डायरीच्या मदतीने पोलिसांनी तिला दोषी ठरवलं आहे. हत्येच्या बहुतांश गोष्टी तिने त्यात नोंदवल्या होत्या.

“टीचर असलेल्या फियोनाने शाळेत कोविड झाल्याचं सांगितलं, तसेच क्वारंटाईनमध्ये असल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रियकराला बोलवून त्यास संबंध ठेवण्यास उकसवलं. बाथरुममध्ये संधी मिळताच तिने त्याची हत्या केली. “, असं पोलिसांनी पुढे सांगितलं. आरोपी फियोनाला कोर्टात हजर केलं असता तिने हा गुन्हा केला नसल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, मृत्यूचे कारण त्याच्या मानेवर वार केलेली खोल जखम होती. तपास पथकाला तळघरात रक्ताने माखलेली गादी आणि बेडरूममध्ये बेडवर रक्ताचे डाग आढळून आले. कुंब्रिया पोलिसांच्या वकीलांनी कोर्टात सांगितले.

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.