कोणी कपड्यांतून तर कोणी प्रायव्हेट पार्टमध्ये दडवलं… विमानतळावर कोट्यवधींच सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या बऱ्याच घटना उघडकीस येत असतात. असच एक प्रकार नुकताच उघडकीस आला असून मुंबई कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ₹ 13 कोटींहून अधिक किमतीचं सोन जप्त केलं आहे. अधिकाऱ्यांनी 20.18 किलो पेक्षा जास्त सोने आणि 4.98 किलो गांजा आणि ₹ 0.96 कोटी किमतीचे फॉरेक्स जप्त केले

कोणी कपड्यांतून तर कोणी प्रायव्हेट पार्टमध्ये दडवलं... विमानतळावर कोट्यवधींच सोनं जप्त
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 10:56 AM

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या बऱ्याच घटना उघडकीस येत असतात. असच एक प्रकार नुकताच उघडकीस आला असून मुंबई कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ₹ 13 कोटींहून अधिक किमतीचं सोन जप्त केलं आहे. अधिकाऱ्यांनी 20.18 किलो पेक्षा जास्त सोने आणि 4.98 किलो गांजा आणि ₹ 0.96 कोटी किमतीचे फॉरेक्स जप्त केले. याप्रकरणी कस्टम्स विभागाकडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तस्करी करणाऱ्यांनी पुठ्ठ्याचे बॉक्स तसेच कपड्यांमध्ये आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोनं आणल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15-27 जुलै, 2024 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III च्या अधिकाऱ्यांनी 13.11 कोटी मूल्याचे 20.18 किलो सोने, 4.98 किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या गांजा आणि परदेशी चलनाची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते. तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी पुठ्ठ्याचे बॉक्स तसेच कपडे आणि गुदद्वारातून सोन्याची तस्करी केली.

यापूर्वी जूनच्या सुरुवातीला, मुंबई कस्टम्सने मुंबईच्या तळोजा परिसरातून सिगारेट, ई-सिगारेट आणि तंबाखू/गुटखा यासह ₹ 10 कोटींहून अधिक किमतीचा निषिद्ध पदार्थ जप्त केला होता, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.