पैशासाठी रक्ताचं नातंही विसरले, नातवांनी आजोबासोबत जे केले ‘हे’ भयंकर कृत्य

मयत लाले साहनी यांची बाजारडीह येथील जमिनीचे अधिग्रहण झाले होते. या जमिनीचे त्यांना 16 लाख रुपये मिळाले होते. या पैशातील 2 लाख रुपये त्यांनी आपला अन्य एक नातू संदीपला दिले.

पैशासाठी रक्ताचं नातंही विसरले, नातवांनी आजोबासोबत जे केले 'हे' भयंकर कृत्य
पैशांसाठी नातवांनी आजोबाला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 1:43 PM

महाराजगंज : पैशाच्या वादातून नातवांनीच आजोबाची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे उघडकीस आली आहे. आजोबाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली असून, आरोपींचा कसून शोध घेत आहेत. लाले साहनी असे हत्या करण्यात आलेल्या 65 वर्षीय आजोबाचे नाव आहे. मयत व्यक्तीच्या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप साहनी आणि दीपक साहनी अशी आरोपी नातवांची नावे आहेत.

आजोबाला जमिनीचे पैसे मिळाले होते

मयत लाले साहनी यांची बाजारडीह येथील जमिनीचे अधिग्रहण झाले होते. या जमिनीचे त्यांना 16 लाख रुपये मिळाले होते. या पैशातील 2 लाख रुपये त्यांनी आपला अन्य एक नातू संदीपला दिले.

जमिनीच्या पैशात हिस्सा मागत होते नातू

संदीपला पैसे दिल्याचे कळताच प्रदीप आणि दीपकही लाले यांच्याकडे हिस्सा मागत होते. मात्र लाले त्यांना पैसे नव्हते. यामुळे दोघेही नाराज होते. याच रागातून त्यांनी लाले यांच्या गोळ्या झाडल्या. यात दोन गोळ्या छातीत आणि एक पाठित झाडण्यात आली.

हे सुद्धा वाचा

आरोपी नातवांसह त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल

यात लाले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. याप्रकरणी लाले यांची मुलगी मीराने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी नातू आणि त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.