Extra Marital Affairs : घर बांधायला काढलं, मजुरासोबतच झाले प्रेमसंबंध त्यानंतर… धक्कादायक घटना समोर!

कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती घर पूर्ण होण्याच्या आतच दोघाचं घर बसलं.

Extra Marital Affairs : घर बांधायला काढलं, मजुरासोबतच झाले प्रेमसंबंध त्यानंतर... धक्कादायक घटना समोर!
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 9:13 PM

Crime : कलियुगामध्ये कोण काय करेल याचा काही नेम नाही. प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विवाहित महिला आणि पुरूषांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये 12 वर्षांचा सुखाचा संसार मोडत विवाहित महिलेने जे नको ते पाऊल उचललं आणि संपूर्ण घर बसलं.

नेमकं काय आहे प्रकरण? सतीश आणि ज्योती यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, दोघांना दोन मुले आहेत. कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती घर पूर्ण होण्याच्या आतच दोघाचं घर बसलं.

घर बांधायला काढल्यावर रोहतास नावाचा एक मजूर तिथे काम करत होता. रोहतासचे मजूरीचे काम करता करता सतीशची पत्नी ज्योतीसोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. दोघांचं प्रेम प्रकरण रंगात आलं होतं पण दोघांच्या अवैध संबंधांबाबत समजताच त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम झालं होतं की त्यांनी नको तो करण्याचा निर्णय घेतला.

रोहतास यांनी सतीशला मार्गातून हटवण्याची योजना तयार केली. 5 मे रोजी रात्री रोहतासने सतीशला दारू पाजली. त्यानंतर त्याला त्याच्याच ई-रिक्षात बसवून गुजराणी रोडवर नेले. जिथे त्याने सतीशचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून खून केला.

दरम्यान, या प्रकरणी एएसपी लोगेश कुमार यांनी सांगितले की, सीआयए-1 आणि सायबर पोलिस स्टेशनने तपास करताना दोन्ही आरोपींना 72 तासांत अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची कोठडी मिळाली. पोलिसांनी सांगितले की, मृत सतीश हा दोन मुलांचा बाप असून प्रियकर रोहतास अविवाहित आहे. हरियाणातील भिवानी येथील ही घटना आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.