भयानक ! आधी पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन् गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं… नंतर जे घडलं त्याने सर्वच हादरले !

एका व्यक्तीने पत्नीला हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे तिला अमली पदार्थ खायला दिला. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने..

भयानक ! आधी पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन् गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं... नंतर जे घडलं त्याने सर्वच हादरले  !
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 2:15 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : राजधानी दिल्लीमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना (crime news) समोर आली आहे. आदर्श नगर येथील एका हॉटेलमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीशी जे केलं ते ऐकून सगळेच हादरले. सात जन्म साथ निभावण्याची शपथ दिलेल्या पत्नीसोबत अत्यंत धक्कादाय कृत्य केलं. त्याने तिला बेशुद्ध करत तिचे दोन्ही हात कापले (chopped off hands) आणि तो तेथून सरळ फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी हे जोडपं कानपूरहून आलं होतं आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवणाच्या वेळेस पतीने पदार्थांमध्ये गुंगीचं औषध मिसळून ते पत्नीला खायला घातलं.

आरोपी पतीचा शोध सुरू

गुंगीच औषध असलेले पदार्थ पोटात गेल्याने त्याची पत्नी बेशुद्ध झाली असता त्याने तिचा हात मनगटापासून कापला. या घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली असून फरार पतीचा शोध सुरू आहे. मात्र त्याने नेमकं असं का केलं, त्यामागे काय हेतू होता, हे अजूनही समजलेलं नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.