Crime : सैराटसारखा शेवट पण नवराच व्हीलन, 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, अंगावर काटा आणणारी घटना!

घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Crime : सैराटसारखा शेवट पण नवराच व्हीलन, 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, अंगावर काटा आणणारी घटना!
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:55 PM

Crime  : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात पतीनं त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह 5 महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

कनौज जिल्ह्यातील इंदरगढ येथील पोलीस स्टेशन हद्दीतील तुंडपुरवा गावात 35 वर्षीय मनोज कुमार जाटव मैनपुरी हा रिक्षाचालक राहत होता. तो त्याची पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. यावेळी त्याच्या पत्नीचं राधा उर्फ पिंकी मैनपुरीचं सत्येंद्र नावाच्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं. त्यामुळे काही दिवसांनंतर पिंकी पती मनोजला सोडून प्रियकर सत्येंद्रसोबत राहू लागली. यामुळे मनोज नाराज झाला आणिकन्नौज येथील  आपल्या घरी जात तिथेच राहू लागला.

दोन वर्षांनंतर मनोज पत्नी पिंकी आणि तिचा प्रियकर सत्येंद्र कन्नौज येथील त्याच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत एक पाच महिन्यांची मुलगी देखील होती. त्या तिघांना पाहून मनोज संतापला आणि त्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला. मनोजने पिंकी आणि सत्येंद्र यांच्यासोबत पाच महिन्यांच्या मुलीलाही बेदम मारहाण केली.

दोन वर्षांनंतर अचानक बुधवारी रात्री पिंकी आणि सत्येंद्र त्यांच्या पाच महिन्यांच्या चिमुरडीसह मनोजच्या घरी पोहोचले. त्यांना पाहून मनोजला राग अनावर झाला आणि त्याने त्या तिघांना बेदम मारहाण केली. यावेळी अमानुष हल्ला करत मनोजनं सत्येंद्र आणि पिंकीची हत्या केली. तर प्रियकराची मुलगी समजून 5 महिन्यांच्या चिमुरडीचीही त्यानं हत्या केली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.