पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती, तितक्यात पती आला अन्…

महिलेचा दुसऱ्यावर जीव जडला. प्रियकरासोबत महिला आक्षेपार्ह स्थितीत असतानाच तेथे पती आला. मग जे घडलं ते भयंकर.

पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती, तितक्यात पती आला अन्...
प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिलेला लाखोंचा गंडा
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:10 PM

बलरामपूर : अनैतिक संबंधासाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकला. याप्रकरणी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. मयत तरुण एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. घटना उघड होताच गावात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे. घटनेमुळे पती-पत्नीच्या नात्याला कलंक लागला आहे.

पतीने प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले

आरोपी पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध सुरु होते. काल रात्री महिला आपल्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत होते. यादरम्यान अचानक पती घरी आला आणि त्याने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काट काढला. पतीची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला.

गावकऱ्यांनी विहिरीत मृतदेह पाहिला

सकाळी गावकऱ्यांनी विहिरीत मृतदेह तरंगताना पाहिला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत गावातीलच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा

तपासादरम्यान गुन्हा उघड

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आली. पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.