या जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

वीज बिल थकल्याने कनेक्शन कट करायला गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओ पाहून कर्मचारी घाबरले

या जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
buldhana malkapur cityImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:29 AM

बुलढाणा – बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील (Malkapur City) पारपेट परिसरात विद्युत बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये मलकापुर शहर पोलीस (Malkapur City police) स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपुर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा आहे.

मलकापूर येथील महावितरण कर्मचारी प्रकाश पवार आणि संतोष झनके हे वरिष्ठांच्या आदेशाने वीजबिल थकबाकीदार ग्राहकांची यादी सोबत घेवून वीजबिल वसुलीसाठी शहरात गेले होते. त्यावेळी पारपेठ परिसरात राहणारे बिसमील्ला खान अमिर खान यांच्याकडे वीज बिल थकल्याने त्यांना वीज बिल भरा नाहीतर कनेक्शन कट करावे लागेल असं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर खरी वादाला सुरुवात झाली, वडिल आणि मुलाने कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. धमकी देत मारहाण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत मलकापूर शहर पोलीस स्टेशनला माजीद शेख, मुसा शेख आणि शेख जावेद शेख उमर यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.