Crime News : गरम चिमट्याने मारहाण, डस्टबिनमधून उचललेले अन्न खाल्ले, 13 वर्षीय मुलीच्या अत्याचाराची कहाणी

पीडित मुलीला पोलिसांनी आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे संपुर्ण चाचणी केल्यानंतर पुढील तपास करणे पोलिसांना सोपे जाईल.

Crime News : गरम चिमट्याने मारहाण, डस्टबिनमधून उचललेले अन्न खाल्ले, 13 वर्षीय मुलीच्या अत्याचाराची कहाणी
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह मुलाला संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 8:48 AM

गुरुग्राम : एका 13 वर्षीय (young girl) मुलीला घरात मारहाण करुन कचऱ्याच्या कुंडीतलं अन्न खावं लागत होतं. मुलीवरती शिकलेल्या लोकांकडून अत्याचार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुरुग्राममध्ये (gurugram police) त्या घरात जाऊन मुलीची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी मागच्या कित्येक दिवसांपासून भयानक संघर्षाला सामोरे जात आहे. त्याचबरोबर ती मुलगी झारखंडची (jharkhand) राहणारी आहे, तिच्या संपुर्ण शरिरावरती जखमा झाल्या आहेत. त्याचबरोबर जखमी झालेल्या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पीडित मुलीला पोलिसांनी आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे संपुर्ण चाचणी केल्यानंतर पुढील तपास करणे पोलिसांना सोपे जाईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीला गरम चिमट्याने मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्या मुलीला मारहाण करण्यात येत होती. त्याचबरोबर तिला जेवणं दिलं जात नव्हतं. मुलीवरती जेवणं चोरत असल्याचा आरोप करीत तिला मारहाण केली आहे.

हे सुद्धा वाचा

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलीला काही दिवसांपासून अन्न दिलेलं नाही. मुलगी कचऱ्यात टाकलेलं अन्न खात होती.

गुरुग्रामच्या एका एनजीओने तक्रार दाखल केल्यानंतर त्या मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. एका कार्यकर्त्याने त्या मुलीचे फोटो ट्विटरवरती व्हायरल केल्यानंतर एनजीओने आणि पोलिसांनी तिच्याशी संपर्क केला.

कार्यकर्ता दीपिका नारायण भारद्वाज यांनी मुलीच्या संपुर्ण शरिरावरती मारहाण केल्याचे निशान असल्याचे म्हटले आहे. आरोपी दंपतिने त्या मुलीला एका संस्थेकडून तीन महिने देखभाल करण्यासाठी घेतलं होतं. दंपतिला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.