Crime News : आजी नातीच्या मृत्युमुळे कल्याण हादरलं, मृतदेह पाहताचं लोकं ढसाढसा रडली, परिसरात हळहळ

आग लागल्याची माहिती मिळताचं अग्नीशमक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु उपचारापुर्वीचं डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मात्र या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे.

Crime News : आजी नातीच्या मृत्युमुळे कल्याण हादरलं, मृतदेह पाहताचं लोकं ढसाढसा रडली, परिसरात हळहळ
kalyan crime news Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 12:33 PM

कल्याण – कल्याण पश्चिमेकडील (Kalyan west) अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली होती. त्या आगीत आजी नातीचा मृत्यू झाल्याने परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. खातीजा हसम माइमकर (70) आणि इब्रा रौफ शेख (22) अशी मयत महिलांची नावे आहेत. शॉर्टसर्किटमुळे (fire short circuit) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस (kalyan police) व्यक्त केला. पोलिस आग कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत. रात्री ही घटना घडल्यामुळे परिसराट घबराहट पसरली आहे.

नेमकं काय घडलं

कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली असून या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर घरात झोपलेल्या 70 वर्षीय महिलेचा, आणि 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

खातीजा हसम माइमकर (70) आणि इब्रा रौफ शेख (22) अशी मृत महिलांची नावे आहेत. आग लागल्याची माहिती मिळताचं अग्नीशमक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु उपचारापुर्वीचं डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मात्र या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. .

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.