Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, पर्यटकांचा खोडसाळपणा?

गेल्या महिन्यात शिख्स फॉर जस्टिस (SFJ) नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांनी शिमल्यात खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे

VIDEO | हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, पर्यटकांचा खोडसाळपणा?
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 4:06 PM

धर्मशाला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या (Himachal Pradesh Legislative Assembly) मुख्य गेट आणि सीमा भिंतींवर खलिस्तानचे झेंडे (Khalistan flags) बांधल्याचं आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशात धर्मशाला (Dharamshala) येथे आज (रविवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कांगडाचे एसपी खुशाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा किंवा आज पहाटे घडली असावी. “आम्ही विधानसभेच्या गेटवरुन खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. हे पंजाबमधील काही पर्यटकांचे कृत्य असू शकते. आम्ही या प्रकरणी आज गुन्हा नोंदवणार आहोत” अशी माहिती त्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

गेल्या महिन्यात शिख्स फॉर जस्टिस (SFJ) नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांनी शिमल्यात खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.