पत्नी प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत, पतीचं डोकं सटकलं, पत्नीचे हातपाय बांधून चौथ्या माळ्यावरून फेकले

अमितला ती ओम श्री अपार्टमेंटमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो आपल्या बहिणीसोबत अपार्टमेंटमध्ये पोहचला. त्यानंतर अमितनं तिचे हातपाय बांधले. यासाठी त्यानं बहिणीची मदत घेतली. त्यानंतर रितिकाला चौथ्या माळ्यावरून खाली फेकले.

पत्नी प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत, पतीचं डोकं सटकलं, पत्नीचे हातपाय बांधून चौथ्या माळ्यावरून फेकले
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 2:14 PM

आग्रा : आग्रा येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडली. एक महिला प्रियकरासाोबत लिव्ह इनमध्ये ( live in) राहत होती. तिची पतीने बहिणीसोबत मिळून हत्या केली. रितिका नावाची महिला तिच्या पतीला आपत्तीजनक स्थितीत सापडली. ती प्रियकराच्या मिठीत असलेली पाहून अमितचं डोकं सटकलं. त्याच्यासोबत असलेल्या बहिणीच्या मदतीनं त्यानं तिचे हातपाय बांधले. तिचा प्रियकर तिथं हे सारं पाहत होता. त्याच्यासमोरच रितिकाचे हातपाय बांधले. त्यानंतर तिला उलचून नेले. रितिकाला ओम श्री अपार्टमेंच्या चौथ्या माळ्यावरून खाली फेकले. त्यात रितिकाचा जीव गेला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी रितिकाचा नवरा व त्याच्या बहिणीला पोलिसांनी (police) अटक केली आहे.

नेमकं काय घडलं

पत्नीच्या दुसऱ्याशी संबंध होते. याची माहिती अमितला झाली होती. त्यामुळं तो नेहमी तिच्यावर पाळत ठेवून होता. ती ओम अपार्टमेंटमध्ये असल्याचं त्याला कळलं. तो बहिणीसोबत तिथं गेला. ती प्रियकराच्या बाहुपाशात होती. त्यामुळं अमितचं डोकं सटकलं. त्यानं तिचे प्रियकरासमोरच हातपाय बांधले. बहिणीनं त्याला मदत केली. त्यानंतर पत्नीला त्या दोघा बहीण-भावाने चौथ्या माळ्यावरून खाली फेकले.

पत्नीवर पाळत ठेवून होता

रितीकाचं लग्न 2014 मध्ये फिरोजाबादमध्ये राहणाऱ्या अमित गौतम यांच्याशी झालं. रितिका मूळची गाजियाबादची राहणारी. पती अमितशी वाद झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून ती प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. याची भनक अमितला लागली. त्यामुळं तो तिच्यावर पाळत ठेवून होता. अमित रितिकाचा शोध घेत होता. अमितला ती ओम श्री अपार्टमेंटमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो आपल्या बहिणीसोबत अपार्टमेंटमध्ये पोहचला. त्यानंतर अमितनं तिचे हातपाय बांधले. यासाठी त्यानं बहिणीची मदत घेतली. त्यानंतर रितिकाला चौथ्या माळ्यावरून खाली फेकले.

हे सुद्धा वाचा

पतीसह त्याच्या बहिणीला अटक

घटनेची माहिती मिळताच आग्रा येथील पोलीस घटनास्थळ पोहचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तिच्या प्रियकरानं पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी मृतक रितिकाचा नवरा अमित गौतमला अटक केली आहे. त्याच्या बहिणीलाही बेळ्या ठोकल्या. आग्रा येथील पोलीस अधीक्षक सुधीर कुमार सिंह म्हणाले, या प्रकरणात आरोपीविरोधात कडक कारवाई केली जाईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.