UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

सीतापूरमधील (Sitapur) खैराबाद (khairabad) येथील बडी संगतचे महंत बजरंग मुनी दास (Mahant Bajrang Muni Das) यांच्या एका व्हिडीओची युपीत चर्चा आहे. तो व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला आहे. व्हिडीओत ते एका समाजाच्या महिलांबाबत अशोभनीय बोलत आहेत.

UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महिलांवरती बलात्कार करण्याची महंतांची उघडपणे धमकीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 2:59 PM

उत्तरप्रदेश – सीतापूरमधील (Sitapur) खैराबाद (khairabad) येथील बडी संगतचे महंत बजरंग मुनी दास (Mahant Bajrang Muni Das) यांच्या एका व्हिडीओची युपीत चर्चा आहे. तो व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला आहे. व्हिडीओत ते एका समाजाच्या महिलांबाबत अशोभनीय बोलत आहेत. हा व्हि़डीओ मागच्या आठवड्यातला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एका शोभायात्रेत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी बजरंग मुनी दास बोलत होते त्यावेळी उपस्थित अनेकांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ पोलिसांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एएसपी सीतापूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे

महंत बजरंग मुनी दास सध्या खूप चर्चेत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी बजरंग मुनी दास संगत यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्यामुळे खूप चर्चेत होते. तेथे स्थानिक नेत्यांचा मोठा ग्रुप आहे. ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे. त्यावर पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोषी आढल्यास कारवाई होणार

व्हायरल व्हिडीओची नीट चौकशी करण्यात येणार आहे . तसेच दोषी आढळल्यास कारवाई सुध्दा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिथं वक्तव्य केलं, त्या परिसरात जाऊन पोलिस प्रात्प झालेल्या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. व्हिडीओच्या आधारे ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल.

AC : एसी आहे की घरात बाँब ? बघता बघता स्फोट झाला अन् चौकोनी कुटुंबाचा अंत, दोन लहाग्यांचाही समावेश

Chandrakant Patil: तीन वेळा महाविकास आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Shikhar Dhawan PBKS: आता ‘त्या’ मुलीला नक्कीच पश्चाताप होत असेल, शिखर धवनची फसलेली Love Story

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.