Aurangabad VIDEO | ओट्यावर बसून घराकडे का पाहतोस? टोळक्याची मारहाण, औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू

ओट्यावर बसून घराकडे पाहतो म्हणून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तरुणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Aurangabad VIDEO | ओट्यावर बसून घराकडे का पाहतोस? टोळक्याची मारहाण, औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू
औरंगाबादमध्ये तरुणाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 8:24 AM

औरंगाबाद : टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत (Beaten up) तरुणाला जीव गमवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यातील 74 जळगाव या गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस (Aurangabad Crime) आलं आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा व्हिडीओ ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती (Video) लागला आहे. संतोष एरंडे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ओट्यावर बसून घराकडे पाहतो म्हणून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्ह्यातील 74 जळगाव या गावात टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाला प्राण गमवावे लागले. मारहाणीनंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला.

जीवन गटकाळ आणि वैभव गटकाळ असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे.

मारहाण आणि खून प्रकरणी गुन्हा

मारहाण आणि खून प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष एरंडे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

“ओट्यावर बसून घराकडे का पाहतोस?”

ओट्यावर बसून घराकडे पाहतो म्हणून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तरुणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sindhudurg VIDEO | पाणी प्रश्नी आवाज उठवल्याचा राग, सिंधुदुर्गात ग्रामस्थाला सरपंचाची मारहाण

CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद

Nashik Crime | शारीरिक संबंधांना नकार, महिलेला दुसऱ्या नवऱ्याची मारहाण, पहिल्या पतीच्या मुलाला सिगरेटचे चटके

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.