बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या

पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने खून केल्याचा आरोप आहे. कोयत्याने गळा चिरुन पतीने तिचा जीव घेतला.

बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या
हिंगोलीत पत्नीची हत्या करुन पती फरारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 11:08 AM

हिंगोली : पतीने पत्नीची हत्या (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. पत्नीचा कोयत्याने गळा चिरुन पतीने खून केला. ही घटना हिंगोली (Hingoli Crime) जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे येथे घडल्याचे समोर आले आहे. पार्वती चौरे असं मयत विवाहितेचं नाव आहे, तर श्रावण चौरे असं आरोपी पतीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाल्याचं उघडकीस आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून पार्वती आणि श्रावण चौरे या दाम्पत्यामध्ये वाद सुरु होता. पत्नी शेतातील आखाड्यावर गेल्याचा फायदा घेत त्याने पाठलाग केला. त्यानंतर पत्नीचा कोयत्याने गळा चिरून पतीने तिचा खून केल्याचा आरोप आहे. पत्नीच्या नातेवाईकांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. फरार पतीच्या शोधात पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने खून केल्याचा आरोप आहे. कोयत्याने गळा चिरुन पतीने तिचा जीव घेतला. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे येथे घडल्याची माहिती आहे.

नवरा-बायकोमध्ये घरगुती भांडणं

पार्वती चौरे असं मयत विवाहितेचं नाव आहे, तर श्रावण चौरे असं आरोपी पतीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाल्याचं उघडकीस आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून पार्वती आणि श्रावण चौरे या दाम्पत्यामध्ये वाद सुरु होता.

नेमकं काय घडलं?

पत्नी शेतातील आखाड्यावर गेल्याचा फायदा घेत त्याने पाठलाग केला. त्यानंतर पत्नीचा कोयत्याने गळा चिरून पतीने तिचा खून केला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेे. फरार पतीच्या शोधात पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.