Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला ग्राहकाची मारहाण, टिकाव डोक्यात टाकण्याचा प्रयत्न

खोदकाम कामासाठी वापरला जाणारा टिकाव थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. अभियंत्यांसोबत असलेल्या इतर दोन कर्मचार्‍यांनी वेळीच त्याला पकडून बाजुला केले

VIDEO | वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला ग्राहकाची मारहाण, टिकाव डोक्यात टाकण्याचा प्रयत्न
जळगावात अभियंत्याला मारहाण
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 12:11 PM

जळगाव : वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच अभियंत्याला बेदम मारहाण केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टिकाव डोक्यात टाकण्याचा प्रयत्न

खोदकाम कामासाठी वापरला जाणारा टिकाव थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. अभियंत्यांसोबत असलेल्या इतर दोन कर्मचार्‍यांनी वेळीच त्याला पकडून बाजुला केले. अन्यथा दुर्घटना घडली असती.

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान या प्रकरणी एकच खळबळ उडाली असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठांकडून सक्ती केली जात असल्याने आता थकबाकी करायची कशी, असाही प्रश्न कर्मचाऱ्यांमधील उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू

 Nagpur Crime | संशयास्पद स्थितीत ट्रक आढळला; ट्रकमध्ये सापडले 17 लाखांचे घबाड

नोटा मोजताना आयकर विभागाचे हात दुखले, मशीन मागवली, घरात 150 कोटींचे घबाड?

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.