महिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार

तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. त्याने तरुणीचे अश्लील फोटो देखील काढून ठेवले होते. माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन, अशी धमकी हा डॉक्टर सातत्याने तरुणीला देत होता.

महिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार
रुग्ण तरुणीवर शारीरिक अत्याचार, बोगस डॉक्टर पसार
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 8:41 AM

नांदेड : एका तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय पीडितेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकीही तो तिला देत होता.

काय आहे प्रकरण?

तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. त्याने तरुणीचे अश्लील फोटो देखील काढून ठेवले होते. माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन, अशी धमकी हा डॉक्टर सातत्याने तरुणीला देत होता.

तोतया बंगाली डॉक्टरचा पोबारा

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र तोतया बंगाली डॉक्टरला गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला.

छत्तीसगडच्या बोगस डॉक्टरची दुकानदारी

नांदेड जिल्ह्यात आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील शिवनी गावातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेतील आरोपी डॉक्टर नेवाकुमार मंडल हा छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्याने बोगस डॉक्टरी करण्याचा आपला धंदा करत असताना हे कृत्य केलं आहे.

संबंधित बातम्या :

बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट जीवावर बेतला; पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.